महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात गेल्या साडेपाच दशकांपासून शरद पवार या नावाचा दबदबा आहे. राजकारणात मुरब्बी म्हणून शरद पवारांची ओळख पूर्वीपासून आहे. शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
तेव्हापासून आजपर्यंत पुरोगामी विचारवर कार्य करत व विकासाची कास धरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्य करत आहे. माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते पक्षवाढीसाठी आणि पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यासाठी अहोरात्र मेहनत करून खारीचा वाटा उचलत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व माझे मार्गदर्शक यांचे अभिप्राय