रक्ताचा एक थेंबही असे परमेश्वराचे दान.. रक्तदान करणे, म्हणजे माणुसकीची शान..
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
रक्ताचा एक थेंबही असे परमेश्वराचे दान.. रक्तदान करणे, म्हणजे माणुसकीची शान..
@swamigovindadevGiri #maharajji 💐🙏🏻 परमपुज्य , राष्ट्रसंत स्वामी गोविंन्द देव गिरिजी महाराजकोषाध्यक्ष, आणि ट्रस्टी श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास, अयोध्यायांचा सत्कार अतिशशेठ बारणे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी , गुरूवर्य समाधान महाराज शर्मा समवेत होते Read more
भिमाशंकर भागातील अदिवासी भागात दरवर्षी प्रमाणे दिवाळी फराळ वाटप करण्यात आले आपण ज्या समजात राहतो, मोठें होतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देण लागतो, हा विचार स्वतःच्या महत्त्वकंक्षेपेक्षा मोठा असावा…. तरच आपण एक सुसंस्कृत समाज घडवू Read more
0 Comments