कोल्हापूर पुर्ग्रास्तासाठी मदत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली.
एक हात मदतीचा.
कोल्हापूर पुर्ग्रास्तासाठी मदत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली.
एक हात मदतीचा.
भिमाशंकर भागातील अदिवासी भागात दरवर्षी प्रमाणे दिवाळी फराळ वाटप करण्यात आले आपण ज्या समजात राहतो, मोठें होतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देण लागतो, हा विचार स्वतःच्या महत्त्वकंक्षेपेक्षा मोठा असावा…. तरच आपण एक सुसंस्कृत समाज घडवू Read more…
काल वाढदिवस खूपच संस्मरणीय ठरला. अनेक मान्यवरांनी जनसंपर्क कार्यालयात तसेच ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून, भेट देऊन अभिष्टचिंतनाचा वर्षाव केला. दिवसाची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने झाली. प्रभागातील महिलांनी औक्षण केले आणि ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले. वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान Read more…
0 Comments