वाढदिवसाचा खर्च टाळून इरशाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी माझ्या वतीने मदत निधी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्त केला.
भिमाशंकर भागातील अदिवासी भागात दरवर्षी प्रमाणे दिवाळी फराळ वाटप करण्यात आले
भिमाशंकर भागातील अदिवासी भागात दरवर्षी प्रमाणे दिवाळी फराळ वाटप करण्यात आले आपण ज्या समजात राहतो, मोठें होतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देण लागतो, हा विचार स्वतःच्या महत्त्वकंक्षेपेक्षा मोठा असावा…. तरच आपण एक सुसंस्कृत समाज घडवू Read more…
0 Comments