शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अतिशशेठ बारणे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर
बुधवार दि. 02 ऑगस्ट 2023
रोजी सकाळी 9 ते सायं 5 पर्यंत
प्रत्येक रक्तदात्यास एक हेल्मेट फ्री
ठिकाण : अतिश आनंदा बारणे जनसंपर्क कार्यालय बारणे वस्ती, मोशी
0 Comments