सामाजिक

वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर आणि पोलीस, ट्राफिक पोलीस, शालेय विद्यार्थी, स्वच्छता कामगारांसाठी उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. हे सर्व कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरले आणि सर्वांच्या गाठीभेटी तसेच शुभेच्छांच्या वर्षावाने दिवस आणखी संस्मरणीय झाला.

काल वाढदिवस खूपच संस्मरणीय ठरला. अनेक मान्यवरांनी जनसंपर्क कार्यालयात तसेच...

Read More