मा पार्थदादा अजितदादा पवार यांनी
प्रभाग क्र ३ मधील प्रिस्टीन ग्रीन सोसायटी येथील नागरिकांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटीदरम्यान सोसायटीतील रहिवाशांनी मोठ्या आपुलकीने दादाचे स्वागत केले,
व आपल्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली.
यावेळी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या भावनेने जनसेवेस आपण कुठेही कमी पडता कामा नये, असे सांगितले
Parth Ajit Pawar Ajit Pawar Sunil ShelkeVilas Lande Sunetra Ajit Pawar
0 Comments