सर्वप्रथम उचलले पाऊल जनतेसाठी, रुग्णवाहिका लोकार्पण रुग्णसेवेसाठी..! मोशी परिसरातील नागरिकांसाठी श्री नागेश्वर महाराज मंदिर प्रांगणात चार मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.