आळंदी, येथे आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar) साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भागवत वारकरी महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनास उपस्थित राहून याप्रसंगी भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलासमामा लांडे , ह.भ.प.दिनकर महाराज शास्त्री, श्री.विकासजी लवांडे, ह.भ.प.श्याम सुंदर महाराज , तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद व राष्ट्रवादी काँगेस पार्टी, पिं. चिं. शहराचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांच्या हस्ते साहेबांचा सन्मानार्थ वीणा, तुकाराम महाराजांची पगडी, चिपळ्या उपरणे देऊन सन्मान करण्यात आला यावेळी खासदार डॉ.अमोलदादा कोल्हे, खासदार श्रीनिवासजी पाटील वारकरी महासंघाचे पदाधिकारी, वारकरी माय बाप मंडळी उपस्थित होते
Categories: अध्यात्मिककार्यक्रम
0 Comments