@swamigovindadevGiri #maharajji 💐🙏🏻 परमपुज्य , राष्ट्रसंत स्वामी गोविंन्द देव गिरिजी महाराजकोषाध्यक्ष, आणि ट्रस्टी श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास, अयोध्यायांचा सत्कार अतिशशेठ बारणे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी , गुरूवर्य समाधान महाराज शर्मा समवेत होते Read more
आळंदी, येथे आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar) साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भागवत वारकरी महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनास उपस्थित राहून याप्रसंगी भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलासमामा लांडे , ह.भ.प.दिनकर महाराज शास्त्री, श्री.विकासजी लवांडे, Read more
0 Comments