भिमाशंकर भागातील अदिवासी भागात दरवर्षी प्रमाणे दिवाळी फराळ वाटप करण्यात आले

भिमाशंकर भागातील अदिवासी भागात दरवर्षी प्रमाणे दिवाळी फराळ वाटप करण्यात आले आपण ज्या समजात राहतो, मोठें होतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देण लागतो, हा विचार स्वतःच्या महत्त्वकंक्षेपेक्षा मोठा असावा…. तरच आपण एक सुसंस्कृत समाज घडवू शकतो. नेहमी समाजाचा होतो, आहे आणि नेहमी समाजाचा राहणार.आपला – अतिश आनंदाराव बारणे

महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत

महिलांचा आत्मसन्मान वाढवुया, सक्षमीकरणातुन स्वावलंबी बनवुया. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. स्वावलंबीकरणासाठी मोफत मशीन क्लास सुरु केले.  

शास्तीकर माफी साठी पार्थ पवार यांची भेट

शास्तीकराच्या प्रश्नावर आवाज उठवला आम्ही वेळोवेळी, पार्थ दादांच्या साथीने केला पाठपुरावा वेळोवेळी..! शास्तीकर विलंब शुल्क शंभर टक्के माफ करावे. मिळकत करामध्ये 50 टक्के ते 75 टक्के अशी सवलत दिली जावी अशी पिंपरी चिंचवडकरांची मागणी होती. मात्र शास्तीकर थकबाकी वगळून मूळ कर स्वीकारला जात नव्हता. त्यामुळे नागरिकांची थकबाकी वाढली. अनेक वर्षांपासून Read more…