अतिश बारणे यांच्या वतीने सार्वजनिक वाचनालय उभारण्यात आले

मोशीतील ग्रामस्थांना वाचनाची आवड जोपासता यावी तसेच तरुणांमध्ये वाचनसंस्कृती रुजवावी यासाठी मोशीमध्ये विविध ठिकाणी अतिश बारणे यांच्या वतीने सार्वजनिक वाचनालय उभारण्यात आले.  

इको फ्रेंडली गणपती बाप्पा हाच संकल्प…!

को फ्रेंडली गणपती बाप्पा हाच आमचा संकल्प, निसर्गाची हानी टाळा, हाच एकमेव विकल्प..! दरवर्षी इंद्रायणी पात्रात होणारे गणरायाचे विसर्जन टाळून नदी प्रदूषित होऊ नये म्हणून प्रथमच मोशी गावात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कृत्रिम विसर्जन होदाची उभारणी केली. यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाल्याने प्रथमच मोशीमध्ये गणेश मंडळांना वृक्ष गजानन पर्यावरणपूरक Read more…

महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत

महिलांचा आत्मसन्मान वाढवुया, सक्षमीकरणातुन स्वावलंबी बनवुया. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. स्वावलंबीकरणासाठी मोफत मशीन क्लास सुरु केले.  

शास्तीकर माफी साठी पार्थ पवार यांची भेट

शास्तीकराच्या प्रश्नावर आवाज उठवला आम्ही वेळोवेळी, पार्थ दादांच्या साथीने केला पाठपुरावा वेळोवेळी..! शास्तीकर विलंब शुल्क शंभर टक्के माफ करावे. मिळकत करामध्ये 50 टक्के ते 75 टक्के अशी सवलत दिली जावी अशी पिंपरी चिंचवडकरांची मागणी होती. मात्र शास्तीकर थकबाकी वगळून मूळ कर स्वीकारला जात नव्हता. त्यामुळे नागरिकांची थकबाकी वाढली. अनेक वर्षांपासून Read more…

रुग्णवाहिका लोकार्पण रुग्णसेवेसाठी..!

सर्वप्रथम उचलले पाऊल जनतेसाठी, रुग्णवाहिका लोकार्पण रुग्णसेवेसाठी..! मोशी परिसरातील नागरिकांसाठी श्री नागेश्वर महाराज मंदिर प्रांगणात चार मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांच्या पाठपुराव्याला यश

पाठपुराव्याची दखल पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यासाठी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा करून प्रशासनाकडून मोशी येथील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात आली.स्थापत्य विभागाने दखल घेऊन मोशी परिसरातील खडे त्वरित बुजविले. मोशी परिसरातील Read more…