वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर

शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अतिशशेठ बारणे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर बुधवार दि. 02 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9 ते सायं 5 पर्यंत प्रत्येक रक्तदात्यास एक हेल्मेट फ्री ठिकाण : अतिश आनंदा बारणे जनसंपर्क कार्यालय बारणे वस्ती, मोशी

श्री रामनवमी व ह.भ.प.श्री.आनंदा रामभाऊ बारणे यांच्या एकसष्टी निमित्त ❋ श्री रामकथा ❋

श्री रामनवमी व ह.भ.प.श्री.आनंदा रामभाऊ बारणे यांच्या एकसष्टी निमित्त ❋ श्री रामकथा ❋

अतिश बारणे युवा मंचाच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे.

जागर सामाजिक कामांचा, जागर विकासकामांचा, प्रत्येकाला हात मदतीचा, आपुलकीचा..! अतिश बारणे युवा मंचाच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे.

इको फ्रेंडली गणपती बाप्पा हाच संकल्प…!

को फ्रेंडली गणपती बाप्पा हाच आमचा संकल्प, निसर्गाची हानी टाळा, हाच एकमेव विकल्प..! दरवर्षी इंद्रायणी पात्रात होणारे गणरायाचे विसर्जन टाळून नदी प्रदूषित होऊ नये म्हणून प्रथमच मोशी गावात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कृत्रिम विसर्जन होदाची उभारणी केली. यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाल्याने प्रथमच मोशीमध्ये गणेश मंडळांना वृक्ष गजानन पर्यावरणपूरक Read more…

महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत

महिलांचा आत्मसन्मान वाढवुया, सक्षमीकरणातुन स्वावलंबी बनवुया. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. स्वावलंबीकरणासाठी मोफत मशीन क्लास सुरु केले.  

रुग्णवाहिका लोकार्पण रुग्णसेवेसाठी..!

सर्वप्रथम उचलले पाऊल जनतेसाठी, रुग्णवाहिका लोकार्पण रुग्णसेवेसाठी..! मोशी परिसरातील नागरिकांसाठी श्री नागेश्वर महाराज मंदिर प्रांगणात चार मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.