इतर उपक्रम
अतिश बारणे युवा मंचाच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे.
जागर सामाजिक कामांचा, जागर विकासकामांचा, प्रत्येकाला हात मदतीचा, आपुलकीचा..! अतिश बारणे युवा मंचाच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे.
जागर सामाजिक कामांचा, जागर विकासकामांचा, प्रत्येकाला हात मदतीचा, आपुलकीचा..! अतिश बारणे युवा मंचाच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे.
महिलांचा आत्मसन्मान वाढवुया, सक्षमीकरणातुन स्वावलंबी बनवुया. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. स्वावलंबीकरणासाठी मोफत मशीन क्लास सुरु केले.
कोरोना संकट काळात आम्ही लढलो लोकांसाठी..! लोकांच्या या जगण्यासाठी, जनतेच्या कल्याणासाठी..! कोविड काळात गरजूंना आवश्यक साहित्य वाटप
कोल्हापूर पुर्ग्रास्तासाठी मदत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली. एक हात मदतीचा.