परमपुज्य , राष्ट्रसंत स्वामी गोविंन्द देव गिरिजी महाराजकोषाध्यक्ष, आणि ट्रस्टी श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास, अयोध्यायांचा सत्कार अतिशशेठ बारणे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी , गुरूवर्य समाधान महाराज शर्मा समवेत होते

@swamigovindadevGiri #maharajji 💐🙏🏻 परमपुज्य , राष्ट्रसंत स्वामी गोविंन्द देव गिरिजी महाराजकोषाध्यक्ष, आणि ट्रस्टी श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास, अयोध्यायांचा सत्कार अतिशशेठ बारणे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी , गुरूवर्य समाधान महाराज शर्मा समवेत होते @swamigovindadevGiri #maharajji 💐🙏🏻    

आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar) साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भागवत वारकरी महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनास उपस्थिती .

आळंदी, येथे आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar) साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भागवत वारकरी महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनास उपस्थित राहून याप्रसंगी भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलासमामा लांडे , ह.भ.प.दिनकर महाराज शास्त्री, श्री.विकासजी लवांडे, ह.भ.प.श्याम सुंदर महाराज , तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद व राष्ट्रवादी काँगेस Read more…

श्री रामनवमी व ह.भ.प.श्री.आनंदा रामभाऊ बारणे यांच्या एकसष्टी निमित्त ❋ श्री रामकथा ❋

श्री रामनवमी व ह.भ.प.श्री.आनंदा रामभाऊ बारणे यांच्या एकसष्टी निमित्त ❋ श्री रामकथा ❋

अतिश बारणे यांच्या वतीने सार्वजनिक वाचनालय उभारण्यात आले

मोशीतील ग्रामस्थांना वाचनाची आवड जोपासता यावी तसेच तरुणांमध्ये वाचनसंस्कृती रुजवावी यासाठी मोशीमध्ये विविध ठिकाणी अतिश बारणे यांच्या वतीने सार्वजनिक वाचनालय उभारण्यात आले.