मा.पार्थदादा अजितदादा पवार यांनी प्रभाग क्र ३ मधील प्रिस्टीन ग्रीन सोसायटी येथील नागरिकांची भेट घेऊन म.न.पा गार्डनच्या जागेची पाहणी केली

मा पार्थदादा अजितदादा पवार यांनीप्रभाग क्र ३ मधील प्रिस्टीन ग्रीन सोसायटी येथील नागरिकांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटीदरम्यान सोसायटीतील रहिवाशांनी मोठ्या आपुलकीने दादाचे स्वागत केले,व आपल्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सामाजिक Read more…

इरशाळवाडी दुर्घटनेच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत निधी.

वाढदिवसाचा खर्च टाळून इरशाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी माझ्या वतीने मदत निधी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्त केला.

अतिश बारणे युवा मंचाच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे.

जागर सामाजिक कामांचा, जागर विकासकामांचा, प्रत्येकाला हात मदतीचा, आपुलकीचा..! अतिश बारणे युवा मंचाच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे.

अतिश बारणे यांच्या वतीने सार्वजनिक वाचनालय उभारण्यात आले

मोशीतील ग्रामस्थांना वाचनाची आवड जोपासता यावी तसेच तरुणांमध्ये वाचनसंस्कृती रुजवावी यासाठी मोशीमध्ये विविध ठिकाणी अतिश बारणे यांच्या वतीने सार्वजनिक वाचनालय उभारण्यात आले.  

महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत

महिलांचा आत्मसन्मान वाढवुया, सक्षमीकरणातुन स्वावलंबी बनवुया. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. स्वावलंबीकरणासाठी मोफत मशीन क्लास सुरु केले.  

शास्तीकर माफी साठी पार्थ पवार यांची भेट

शास्तीकराच्या प्रश्नावर आवाज उठवला आम्ही वेळोवेळी, पार्थ दादांच्या साथीने केला पाठपुरावा वेळोवेळी..! शास्तीकर विलंब शुल्क शंभर टक्के माफ करावे. मिळकत करामध्ये 50 टक्के ते 75 टक्के अशी सवलत दिली जावी अशी पिंपरी चिंचवडकरांची मागणी होती. मात्र शास्तीकर थकबाकी वगळून मूळ कर स्वीकारला जात नव्हता. त्यामुळे नागरिकांची थकबाकी वाढली. अनेक वर्षांपासून Read more…

राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांच्या पाठपुराव्याला यश

पाठपुराव्याची दखल पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यासाठी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा करून प्रशासनाकडून मोशी येथील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात आली.स्थापत्य विभागाने दखल घेऊन मोशी परिसरातील खडे त्वरित बुजविले. मोशी परिसरातील Read more…