कोरोना काळात रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी रक्तदान शिबिर

रक्ताचा एक थेंबही असे परमेश्वराचे दान.. रक्तदान करणे, म्हणजे माणुसकीची शान.. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी रक्तदान शिबिर

कोरोनाच्या काळात फेस शिल्ड, मास्क व अन्नधान्याचे वाटप

कोरोना काळात अन्नधान्य व मास्कचे वाटप केले सामाजिक बांधिलकी जपत योगदान आम्ही दिले..! कोरोनाच्या काळात फेस शिल्ड, मास्क व अन्नधान्याचे वाटप