आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar) साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भागवत वारकरी महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनास उपस्थिती .

आळंदी, येथे आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar) साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भागवत वारकरी महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनास उपस्थित राहून याप्रसंगी भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलासमामा लांडे , ह.भ.प.दिनकर महाराज शास्त्री, श्री.विकासजी लवांडे, ह.भ.प.श्याम सुंदर महाराज , तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद व राष्ट्रवादी काँगेस Read more…

वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर

शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अतिशशेठ बारणे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर बुधवार दि. 02 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9 ते सायं 5 पर्यंत प्रत्येक रक्तदात्यास एक हेल्मेट फ्री ठिकाण : अतिश आनंदा बारणे जनसंपर्क कार्यालय बारणे वस्ती, मोशी

इरशाळवाडी दुर्घटनेच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत निधी.

वाढदिवसाचा खर्च टाळून इरशाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी माझ्या वतीने मदत निधी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्त केला.