अतिश सर्वात निष्ठावान व उमदा कार्यकर्ता आहे. वडील वारकरी संप्रदायातले असल्याने घनिष्ठ संबंध आहेत.
मोशी प्रभागातील प्रचाराची अतिशय सक्रियपणे व झोकून देऊन त्याने जबाबदारी पार पाडली आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. नक्कीच भविष्यात त्याची यशस्वी वाटचाल होणार आहे. मला याची पूर्ण खात्री आहे.